पाकिस्तानचे पंतप्रधान किती पगार घेतात?

सकाळ वृत्तसेवा

पाकिस्तानचे पंतप्रधान किती पगार घेतात?

भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता कायम असते. पण आज जाणून घेऊया तिथल्या पंतप्रधानांना किती पगार व सोयी मिळतात!

Salary of Pakistan’s Prime Minister | Sakal

पंतप्रधानांचा पगार किती?

पाकिस्तानचे पंतप्रधान दरमहा 2,01,574 पाकिस्तानी रुपये पगार घेतात. ही माहिती 'द न्यूज इंटरनॅशनल'ने पब्लिक अकाउंट्स कमिटीच्या डेटावरून घेतली आहे.

Salary of Pakistan’s Prime Minister | Sakal

मिळणाऱ्या सुविधा कोणत्या?

पाकिस्तानी PM ला मिळतो आलिशान बंगला, सिक्युरिटी, नोकर आणि विविध सुविधा. पण तरीही देशाचा खरा कारभार सेना चालवते, असं इतिहास सांगतो.

Salary of Pakistan’s Prime Minister | Sakal

न्यायाधीशांचा पगार किती?

पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश दरमहा 15,27,399 PKR पगार घेतात. हा आकडा PM पेक्षा अनेक पटींनी जास्त आहे!

Salary of Pakistan’s Prime Minister | Sakal

मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी किती कमावतात?

  • मंत्री: 3,38,125 PKR

  • ग्रेड-2 अधिकारी: 5,91,475 PKR

  • हे अधिकारी PM पेक्षा अधिक पगार घेतात!

Salary of Pakistan’s Prime Minister | Sakal

संसद सदस्य किती पगार घेतात?

पाकिस्तानातील संसद सदस्यांना दरमहा 1,88,000 PKR पगार मिळतो. मात्र, भारतातील MPs सारख्या सुविधा त्यांना मिळत नाहीत.

Salary of Pakistan’s Prime Minister | Sakal

भारतीय रुपयांमध्ये तुलना केल्यास...

पाकिस्तानी रुपयांची किंमत कमी असल्याने, भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम तुलनेत फारच कमी वाटते. त्यामुळे पगार मोठा वाटत असला तरी खरं चित्र वेगळं आहे.

Salary of Pakistan’s Prime Minister | Sakal

मुघलांच्या काळात भारतात काय परिस्थिती होती? 10 ऐतिहासिक छायाचित्रे पाहून वाटेल आश्चर्य..

Mughal Empire Old Photos | esakal
येथे क्लिक करा