सापाची 'मावशी' कोण? माहीत आहे का या अजब प्राण्याबद्दलचे गुपित?

सकाळ डिजिटल टीम

वाघाची मावशी आणि मांजर

लहानपणी आपण वाघाची मावशी असलेल्या मांजरीची गोष्ट ऐकलीच असेल, जिने वाघाच्या पिल्लांना सर्व काही शिकवले पण झाडावर चढायला शिकवले नाही.

Snake's Aunt?

|

sakal

सापाची मावशी

जशी मांजरीला वाघाची मावशी म्हटले जाते, तसेच 'सापसुरळी' (Glass Lizard / Legless Lizard) या सरपटणाऱ्या प्रजातीला सापाची मावशी म्हटले जाते.

Snake's Aunt?

|

sakal

सापसुरळी विषारी असते का?

सापासारखी दिसणारी ही सापसुरळी दिसायला थोडी भीतीदायक वाटली तरी ती अजिबात विषारी किंवा धोकादायक नसते.

Snake's Aunt?

|

sakal

सापाशी साम्य आणि फरक

ही प्रजाती सापांसारख्याच सरपटणाऱ्या (सरीसृप) वर्गातली आहे, पण तिच्या काही वेगळ्या शारीरिक वैशिष्ट्यांमुळे तिला वेगळी ओळख मिळाली आहे.

Snake's Aunt?

|

sakal

पिलांचा जन्म

या सापसुरळीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती नराशिवाय देखील नवीन पिलांना जन्म देण्याची अद्भुत क्षमता राखते.

Snake's Aunt?

|

sakal

शुक्राणूंचा शरीरात साठा

जेव्हा तिचा प्रथम नराशी समागम होतो, तेव्हा ती त्याचे शुक्राणू स्वतःच्या शरीरात साठवून ठेवते आणि भविष्यात पुनरुत्पादन करण्यासाठी वापरते.

Snake's Aunt?

|

sakal

स्वतःचे संरक्षण

कोणत्याही शत्रूने तिच्यावर हल्ला केल्यास, ती इतर सापांना माहीत नसलेल्या खास मार्गांनी स्वतःचा जीव वाचवते.

Snake's Aunt?

|

sakal

परदेशी वैज्ञानिकांचे संशोधन

ही प्रजाती नराशिवाय पिलांना जन्म कशी देते, या रहस्याचा उलगडा करण्यासाठी अमेरिका आणि इतर देशांमध्ये संशोधन सुरू आहे.

Snake's Aunt?

|

sakal

मटण खायचं की मासे? तब्येतीसाठी नक्की काय बेस्ट?

Mutton vs. Fish 

|

sakal

आणखी वाचा