Anuradha Vipat
प्राजक्ता माळी तिच्या खाजगी आयुष्यामुळे जरा जास्तच चर्चेत असते.
चित्रपट, होस्टींग तसेच अभिनयाबरोबरच प्राजक्ता दिग्दर्शनही करते.
तसेच प्राजक्ता एका चित्रपटासाठी ती 15 ते 20 लाख रुपये मानधन घेते.
प्राजक्ताने चित्रपट, मालिका आणि सिरीअलचंही दिग्दर्शन केलं आहे.
प्राजक्ताचे इन्स्टाग्रामवर 22 लाख 78 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
एका रिपोर्टनुसार प्राजक्ता माळीची एकूण संपत्ती ही 16 ते 40 कोटी रुपयांदरम्यान आहे
प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर सक्रिय असते