लग्नापूर्वी मुलं गुगलवर काय सर्च करतात?

Shubham Banubakode

आर्थिक स्थैर्य

Savings आणि Investment वाढवण्यासाठी मुलं गुगलवर उपाय शोधताना दिसतात.

What Men Search on Google Before Marriage

|

esakal

लग्नासाठी योग्य वय

"मी घाई तर करत नाहीये ना?" हा प्रश्न मुलांच्या मनात सतत घोळत असतो.

What Men Search on Google Before Marriage

|

esakal

पत्नी जुळून घेईल का?

कुटुंबात सौहार्द राहण्यासाठी मुलं लेख शोधतात आणि उत्तरे मिळवतात.

What Men Search on Google Before Marriage

|

esakal

रिलेशनशिप टिकेल ना?

नात्यांमधील तणाव पाहता नातं स्थिर राहील का, यावर ते सर्च करतात.

What Men Search on Google Before Marriage

|

esakal

विभक्त होणार नाही ना?

विभक्त होण्याचं दडपण टाळण्यासाठी मुलं गुगलवर समाधान शोधतात.

What Men Search on Google Before Marriage

|

esakal

फॅमिली प्लॅनिंग

Family Planning बद्दल योग्य वेळ आणि आरोग्यविषयक माहिती ते शोधतात.

What Men Search on Google Before Marriage

|

esakal

वैवाहिक आयुष्यात समतोल

लग्नानंतर करिअरवर परिणाम होणार का—हा प्रश्न मुलांना सतावत राहतो.

What Men Search on Google Before Marriage

|

esakal

विवाहानंतरचा मानसिक ताण

नातेसंबंध, जबाबदाऱ्या आणि जीवनशैली बदलांबद्दल मुलं गुगलवर मार्गदर्शन घेतात.

What Men Search on Google Before Marriage

|

esakal

विमान थेट शेतात कोसळलं अन् भारताचे माजी पंतप्रधान थोडक्यात बचावले, नेमकं काय घडलं होतं?

Morarji Desai Plane Crash 1977

|

esakal

हेही वाचा -