2024 मध्ये नोकरदारांची वेतनवाढ किती टक्के होणार? जाणून घ्या

कार्तिक पुजारी

सर्व्हे

२०२४ मध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये ९.५ टक्के वाढ होऊ शकते, असं Aon’s वार्षिक वेतन वाढ सर्व्हे २०२३-२४ मध्ये सांगण्यात आलं आहे.

salary Hike

वेतन

२०२३ मध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये ९.७ टक्के वाढ झाली होती.

salary Hike

भारत

जगभरातील महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतामध्ये अधिक वेतनवाढ होईल असं सांगण्यात आलं आहे. .

salary Hike

अपेक्षित

२०२४ मधील कोणत्या क्षेत्रात किती वेतनवाढ अपेक्षित आहे हे पाहुया

salary Hike

तंत्रज्ञान

तंत्रज्ञान क्षेत्र आणि उत्पादने - 9.5%

जागतिक क्षमता केंद्रे - 9.8%

तंत्रज्ञान सल्ला आणि सेवा - 8.2%

salary Hike

उत्पादन

वित्तीय संस्था 9.9%

उत्पादन 10.1%

जीवन विज्ञान 9.9%

रसायने 9.7%

salary Hike

ई-कॉमर्स

रिटेल 8.4%

व्यावसायिक सेवा 9.7%

ई-कॉमर्स 9.2%

salary Hike

पंढरी शेठ फडके कोण होते?