गळ्यात किलोभर सोनं घालणाऱ्या पंढरी शेठ फडके यांचा बिझनेस काय होता?

राहुल शेळके

आज महाराष्ट्रातील प्रसिद्ध गाडामालक पंढरी शेठ फडके यांचे निधन झाले.

gold man of panvel Pandhari Sheth Phadke business | Sakal

महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता.

gold man of panvel Pandhari Sheth Phadke business | Sakal

बैलगाडा प्रेमी गोल्डमॅन म्हणून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते. जिथे बैलगाडा शर्यत तिथे पंढरी शेठ फडके हे समीकरण ठरलेले होतं.

gold man of panvel Pandhari Sheth Phadke business | Sakal

बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले होते.

gold man of panvel Pandhari Sheth Phadke business | Sakal

बैलगाडा शर्यतीच्या दरम्यान गाडीच्या टपावर किंवा स्टेजवर ते डान्स करताना सुद्धा अनेकदा पहायला मिळाले होते.

gold man of panvel Pandhari Sheth Phadke business | Sakal

इतकेच नाही तर त्यांच्यावर आधारित अनेक अल्बम (गाणी) सुद्धा प्रसिद्ध आहेत.

gold man of panvel Pandhari Sheth Phadke business | Sakal

काही वर्षांपूर्वी अंबरनाथ येथे झालेल्या गोळीबार प्रकरणात पंढरीशेठ फडके यांना अटक सुद्धा झाली होती.

gold man of panvel Pandhari Sheth Phadke business | Sakal

एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या बिझनेसबद्दल माहिती दिली होती. ते रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत होते. 

gold man of panvel Pandhari Sheth Phadke business | Sakal

त्यांनी घातलेल्या सोन्याची आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याच्या आगळ्या वेगळ्या स्टाईलची चांगलीच चर्चा असायची. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

gold man of panvel Pandhari Sheth Phadke business | Sakal