मुंबईतील राजाबाई टॉवर आतून कसं दिसतं, बांधण्यासाठी किती आला खर्च... वर जायला बंदी का?

Sandip Kapde

राजाबाई टॉवर

मुंबईतील राजाबाई टॉवर हा ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखला जातो. Rajabai Tower history

Rajabai Tower history | esakal

बांधकाम

या टॉवरचे बांधकाम १८६९ साली सुरू होऊन १८७८ साली पूर्ण झाले.

Rajabai Tower history | esakal

उंची

राजाबाई टॉवरची उंची तब्बल २८० फूट आहे.

Rajabai Tower history | esakal

टॉवर

या टॉवरवर जाण्यासाठी १८० पायऱ्या चढाव्या लागतात.

Rajabai Tower history | esakal

शीर्षभाग

टॉवरच्या शीर्षभागी आणखी ५२ पायऱ्या असून तिथून दूरवरचे दृश्य दिसते.

Rajabai Tower history | esakal

वास्तुविशारद

या इमारतीचे आराखडे प्रसिद्ध वास्तुविशारद सर एगल्बर्ट स्कॉट यांनी तयार केले.

Rajabai Tower history | esakal

देणगी

प्रसिद्ध ब्रोकर प्रेमचंद रायचंद यांनी या इमारतीसाठी चार लाख रुपयांची देणगी दिली होती.

Rajabai Tower history | esakal

प्रेमचंद रायचंद

या इमारतीला प्रेमचंद रायचंद यांच्या आईच्या नावावरून 'राजाबाई टॉवर' हे नाव देण्यात आले.

Rajabai Tower history | esakal

टॉवर

टॉवरवरील घड्याळात दहा टन वजनाच्या १६ घंटा आहेत.

Rajabai Tower history | esakal

लंडन

हे घड्याळ लंडनमधील लुण्ड अँड ब्लॉकूले कंपनीने तयार केले आहे.

Rajabai Tower history | esakal

पाश्चात्य संगीत

या घड्याळातील घंटांचा उपयोग पाश्चात्य संगीत वाजवण्यासाठी केला जातो.

Rajabai Tower history | esakal

पारशी तरुणी

१८९१ मध्ये दोन पारशी तरुणींचा या टॉवरवरून पडून मृत्यू झाला.

Rajabai Tower history | esakal

बंदी

त्या घटनेनंतर राजाबाई टॉवरच्या सर्वोच्च मजल्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली.

Rajabai Tower history | esakal

गॅलरी

या टॉवरच्या गॅलरीत विविध वेशभूषेतील आठ पुतळे आहेत.

Rajabai Tower history | esakal

एलिफंटा

राजाबाई टॉवरच्या गच्चीवरून मुंबईसह उरण आणि एलिफंटा बेटांचे देखील दर्शन होते.

Rajabai Tower history | esakal

मुंबईचे पहिले रहिवासी कोण?

who is Mumbai First Residents | esakal
येथे क्लिक करा