हिवाळ्यात योगा करण्याची योग्य वेळ कोणती?

पुजा बोनकिले

हिवाळा

हिवाळ्यात व्यायाम करण्याची योग्य वेळ तुमच्या शारिरिक गरजा आणि हवामानवर अवलंबून असते.

योगा

जाणून घेऊया हिवाळ्यात कधी योगा करावा.

सकाळची वेळ

हिवाळ्यात सकाळी व्यायाम करणे आरोग्यदायी मानले जाते.

दुपारी

तसेच हिवाळ्यात दुपारच्या वेळेत व्यायाम करणे चांगले असते.

संध्याकाळी

हिवाळ्यात उशिरा व्यायाम करणे टाळावा. कारण शरीराचे तापमान वाढू शकते.

वेळ

व्यायामासाठी अशी वेळ निवडा जी तुम्हाला सोईस्कर असेल.

जॉगिंग किंवा सायलिंग

दुपारी जॉगिंग किंवा सायलिंग करू शकता.

रोज सकाळी 'हा' एक ज्युस पिण्याची सवय लावा, राहाल निरोगी

Sakal

आणखी वाचा