घटस्थापनेला घटाजवळ पेरली जाणारी 'ती' सात धान्ये कोणती?

सकाळ डिजिटल टीम

सात धान्ये

नवरात्रीत घटस्थापनेच्या वेळी घटाजवळ प्रामुख्याने जव, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, हरभरा आणि मूग ही सात धान्ये पेरली जातात.

Tradition of Planting Seven Grains in Navratri

|

sakal 

परंपरेनुसार बदल

काही प्रांतांमध्ये किंवा कौटुंबिक परंपरेनुसार या धान्यांमध्ये थोडाफार बदल असू शकतो, पण जव, गहू आणि ज्वारी आवर्जून वापरली जातात.

Tradition of Planting Seven Grains in Navratri

|

sakal 

माती परीक्षण

घटाजवळ माती ठेवून धान्य लावण्याची ही प्रथा एक प्रकारचे माती परीक्षणच मानली जाते.

Tradition of Planting Seven Grains in Navratri

|

sakal 

गव्हाचे प्रमाण

सप्तधान्यात सगळ्या घरांमध्ये प्रामुख्याने वापरले जाणारे मुख्य धान्य गहू असल्याने त्याचे प्रमाण जास्त ठेवावे.

Tradition of Planting Seven Grains in Navratri

|

sakal 

मूग आणि तीळ

सप्तधान्यामध्ये मूग घेताना ते पोकळ किंवा कुचकट नाहीत याची खात्री करावी तसेच अनेक घरांमध्ये तिळाचाही समावेश केला जातो.

Tradition of Planting Seven Grains in Navratri

|

sakal 

ज्वारी व बाजरी

गव्हाच्या तुलनेत ज्वारी आणि बाजरीचे प्रमाण थोडे कमी असावे, ही दोन्ही आपली प्रमुख धान्ये मानली जातात.

Tradition of Planting Seven Grains in Navratri

|

sakal 

इतर धान्ये

ज्वारी व बाजरीसोबतच हरभरा आणि तांदूळ ही धान्ये देखील नवरात्रीच्या सप्तधान्यामध्ये आवर्जून घेतली जातात.

Tradition of Planting Seven Grains in Navratri

|

sakal 

रुजवण महत्त्व

या सप्तधान्यातून नऊ दिवसांत उगवणाऱ्या हिरव्यागार अंकुरांना 'रुजवण' म्हणतात, जे दसऱ्याच्या दिवशी देवीला अर्पण करून सुख-समृद्धीची प्रार्थना केली जाते.

Tradition of Planting Seven Grains in Navratri

|

sakal 

पंजाबच्या 'या' राजाकडे होता २९३० हिरे जडवलेला नेकलेस!

History of Patiala Necklace

|

sakal 

आणखी वाचा