शिवा काशीद यांचे सध्याचे वंशज कोण अन् काय करतात? पाहा शिवरायांच्या वीर मावळ्याचा वारसा

Saisimran Ghashi

वीर शिवा काशीद यांचा पराक्रम

स्वराज्य स्थापनेच्या इतिहासात पन्हाळगड वेढ्यात प्रतिशिवाजी बनून महाराजांना विशाळगडाकडे सुरक्षित जाण्यासाठी बलिदान दिले.

Veer Shiva Kashid’s Heroism

|

esakal

आत्मबलिदानाचे महत्त्व

महाराजांसारखे रूप धारण करून पालखीत बसल्यामुळे शत्रू गोंधळला आणि शिवरायांना वेळ मिळाला.

Significance of Shiva Kashid’s Supreme Sacrifice

|

esakal

समाधीचा शोध

इतिहास संशोधक कै. मु. गो. गुळवणी सर यांनी अथक परिश्रमाने नेबापूर येथील दुर्लक्षित समाधी शोधली.

Discovery of Shiva Kashid Samadhi

|

esakal

समाधीचे स्थान

समाधी कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळगडाच्या पायथ्याशी नेबापूर गावी स्थित आहे.

Location of Shiva Kashid Samadhi

|

esakal

प्रेरणास्थान

आज हे ठिकाण प्रेरणास्थान बनले असून दरवर्षी हजारो लोक नतमस्तक होण्यासाठी येतात.

Shiva Kashid Source of Inspiration

|

esakal

छायाचित्रातील वंशज

समाधीपाशी रघुनाथ बापू काशीद आणि बापू केदारी काशीद हे वंशज गुळवणी सरांसोबत उपस्थित आहेत.

Descendants of shiva kashid the vs now

|

esakal

सध्याचे वंशज

थेट १३ वे वंशज आनंदराव रघुनाथ काशीद हे नेबापूर याच गावी वास्तव्य करतात.

anandrao kashid Descendant nebapur

|

esakal

कुटुंबाची जीवनशैली

काशीद कुटुंब शेती आणि सामाजिक कार्य करत साध्या पद्धतीने जीवन जगतात व आदर मिळवतात.

Current Descendants of shiva kashid

|

esakal

सिंहगडावरील भव्य राजवाडा कोणी विकला? पाहा १५० वर्षांपूर्वीचे फोटो

Sinhagad Fort Palace Sold, Sinhagad Rajwada Historical photos

|

esakal

येथे क्लिक करा