मेकअप काढल्यानंतर काय करावे?

पुजा बोनकिले

मेकअप काढल्यानंतर त्वचेची खास काळजी घ्यावी.

Sakal

चेहऱ्यावरचा मेकअप काढल्यानंतर टोनर,मॉइश्चराझर आणि सीरम वापरू शकता.

Sakal

यामुळे दुसऱ्या दिवशी चेहरा स्वच्छ आणि चमकदार दिसतो.

Sakal

चेहऱ्याची स्किन चमकदार राहावी असे वाटत असेल तर ७ ते ८ ग्लास पाणी प्यावे.

Sakal

कोरफड जेलचा वार करून मेकअप काढू शकता.

Sakal

खोबरेल तेल त्वचेसाठी फायदेशीर असते. मेकअप काढण्यासाठी नारळ तेल काढू शकता.

Sakal

ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटी-ऑक्सीडेट असतात. यामुळे त्वचा चमकदार राहते.

Sakal

बादाम तेल त्वचेसाठी फायदेशीर असते. बादाम तेलामध्ये कोरफड जेल मिक्स करून चेहऱ्यावर लावावे आणि हलक्या हाताने मसाज करावी.

Sakal

काकडीचा रस चेहऱ्यावर लावल्यास चेहरा चमकदार होतो.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal