ब्लड प्रेशर नेमकी किती असावी?

Monika Shinde

ब्लड प्रेशर

ब्लड प्रेशर म्हणजे आपल्या हृदयाचे रक्तवाहिन्यांमधून रक्त पंप करण्यासाठी लागणारा दाब. हा दाब खूप कमी किंवा खूप जास्त असू शकतो

संतुलित राखणे

ज्यामुळे विविध आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच, ब्लड प्रेशरचा स्तर संतुलित राखणे खूप महत्त्वाचे आहे.

ब्लड प्रेशर म्हणजे काय?

ब्लड प्रेशर म्हणजे हृदयापासून रक्त वाहिन्यांमध्ये होणारा दाब. याचे दोन प्रकार असतात - सिस्टोलिक (उच्च दाब) आणि डायस्टोलिक (खालचा दाब).

ब्लड प्रेशरचे सामान्य स्तर

सामान्य: 120/80 mmHg, उच्च सामान्य: 120-129/80 mmHg, हायपरटेन्शन (स्टेज 1): 130-139/80-89 mmHg, हायपरटेन्शन (स्टेज 2): 140/90 mmHg किंवा त्यापेक्षा जास्त होय

उच्च ब्लड प्रेशरचे धोके

हृदयाचे विकार, स्ट्रोक, आणि किडनीचे नुकसान होऊ शकते.

कमी ब्लड प्रेशरचे धोके

चक्कर येणे, थकवा, आणि इतर समस्यांना जन्म देऊ शकते.

ब्लड प्रेशर नियंत्रित कसे ठेवावे?

आहारात कमी मीठ आणि जास्त फळं, भाज्या सेवन करा, नियमित दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा. आणि ध्यान, योग केल्याने तणाव कमी होण्यास मदत होते.

तुम्हाला माहित आहे का? ATM फुल्ल फ्रॉम

येथे क्लिक करा