Anushka Tapshalkar
कोलेस्ट्रॉल शरीरासाठी आवश्यक असले तरी त्याचे प्रमाण वाढल्यास हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.
Cholesterol Levels
sakal
निरोगी प्रौढांमध्ये एकूण कोलेस्ट्रॉल 200 mg/dL पेक्षा कमी असणे आदर्श मानले जाते.
Cholesterol Levels
Sakal
LDL चे प्रमाण 100 mg/dL पेक्षा कमी असावे. हे वाढल्यास धमन्यांमध्ये प्लाक साचू शकतो.
Lower LDL Cholesterol
sakal
HDL चे प्रमाण 60 mg/dL किंवा त्यापेक्षा जास्त असणे फायदेशीर ठरते. हे हृदयाचे संरक्षण करण्यास मदत करते.
High HDL Cholesterol
sakal
ट्रायग्लिसराइड्सची पातळी 150 mg/dL पेक्षा कमी असणे योग्य मानले जाते.
Triglicerides
Sakal
LDL वाढल्यास रक्तवाहिन्या अरुंद होतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.
Why LDL Risky
sakal
मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपान किंवा हृदयविकाराचा इतिहास असल्यास डॉक्टर तुमच्यासाठी अधिक कमी LDL चे लक्ष्य ठरवू शकतात.
Cholesterol Levels
sakal