पुरुषांची उंची किती असावी?

Monika Shinde

भारतीय सैन्य

पुरुषांसाठी भारतीय सैन्याच्या विविध शाखांमध्ये, जसे लष्करी सेवा, अग्निवीर आणि लष्करी पोलिस, उंचीची आवश्यकता समान असते.

उंची किती असावी?

भारतीय सैन्यात पुरुषांची किमान उंची १५७.५ सेंटीमीटर असावी.

अग्निवीर आणि जनरल ड्युटी

अग्निवीर जनरल ड्युटीसाठी किमान उंची १५७.५ सेमी असावी.

लष्करी पोलिस

लष्करी पोलिसात प्रवेशासाठी पुरुषांची किमान उंची १६२ सेमी असावी.

आरक्षित वर्गासाठी सवलत

आरक्षित श्रेणी (SC, ST, OBC) उमेदवारांना उंचीच्या निकषात सवलत मिळू शकते.

भारतीय सैन्यात भरतीसाठी महिलांची उंची किती असावी?

येथे क्लिक करा