वय 40 पेक्षा जास्त असलेल्यांची रक्तातील साखरेची पातळी किती असावी?

Aarti Badade

चाळीशीनंतर वाढतो मधुमेहाचा खरा धोका

वयाची ४० वर्षे पूर्ण झाल्यानंतर शरीरात होणाऱ्या अनेक अंतर्गत बदलांमुळे रक्तातील साखर कमी-जास्त होऊन मधुमेहाचा (Diabetes) धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.

Normal blood sugar level at age 40

|

Sakal

सकाळी उपाशी पोटी किती असावी साखर?

सलग ८ ते १२ तास काहीही न खाता सकाळी तपासणी केल्यास रक्तातील साखरेची सामान्य पातळी ७० ते ९९ mg/dL दरम्यान असणे आवश्यक आहे.

Normal blood sugar level at age 40

|

Sakal

जेवणानंतर दोन तासांनी सुरक्षित पातळी

दुपारचे किंवा रात्रीचे जेवण झाल्यानंतर दोन तासांनी रक्तातील साखरेची पातळी १४० mg/dL पेक्षा कमी असणे आरोग्यासाठी सुरक्षित मानले जाते.

Normal blood sugar level at age 40

|

Sakal

मधुमेह

जर तुमची उपाशीपोटी साखर १२६ mg/dL पेक्षा जास्त किंवा गेल्या ३ महिन्यांची सरासरी म्हणजेच HbA1c ६.५% च्या वर असेल तर तुम्हाला मधुमेह असू शकतो.

Normal blood sugar level at age 40

|

Sakal

फॅमिली हिस्ट्री

कुटुंबामध्ये कोणाला मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा महिलांना पीसीओएस (PCOS) चा त्रास असल्यास वयाच्या चाळीशीत साखरेची नियमित तपासणी करणे अनिवार्य आहे.

Normal blood sugar level at age 40

|

Sakal

वैद्यकीय सल्ल्यानुसार

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, चाळीशीनंतर आहार नियंत्रण आणि रोजच्या व्यायामाच्या साहाय्याने रक्तातील साखर मर्यादेत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Normal blood sugar level at age 40

|

Sakal

सुरक्षित आरोग्यासाठी

वेब स्टोरीमधील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून, साखरेची पातळी अचूक ठेवण्यासाठी नेहमी फॅमिली डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Normal blood sugar level at age 40

|

Sakal

रोज योग्य प्रमाणात हळद खाल्ल्यास शरीरात काय घडते?

Health benefits of eating turmeric

|

Sakal

येथे क्लिक करा