आतापर्यंत तिघांचा मृत्यू, पोलीस भरतीदरम्यान तरुणांनी काय काळजी घ्यावी?

Mansi Khambe

पोलीस भरती

पोलीस दलाची भरती प्रक्रिया सुरु आहे. मात्र या दरम्यान राज्यात अनेक भागात पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत चाचणीदरम्यान काही तरुणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

police recruitment

|

ESakal

3 तरुणांचा मृत्यू

बीड, छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा येथे पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान मैदानी चाचणी सुरू असताना आतापर्यंत 3 तरुणांना जीव गमवावा लागला आहे.

police recruitment

|

ESakal

काय काळजी घ्याल

या घटनेमुळे राज्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अशा घटना टाळण्यासाठी पोलीस भरती प्रक्रियेत चाचणीदरम्यान तरुणांनी काय काळजी घ्यायला हवी? याबाबत जाणून घ्या...

police recruitment

|

ESakal

हृदयरोगतज्ज्ञांचा सल्ला

हृदयरोगतज्ज्ञांनुसार पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान तरुण जीवतोड तयारी करतात. यामुळे अतिपरिश्रमामुळे हृदयावर ताण पडून अशाप्रकारे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

police recruitment

|

ESakal

वैद्यकीय तपासणी

यामुळे मैदानी चाचणीदरम्यान धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होण्याआधी उमेदवारांनी हेमोग्लोबिन लेव्हल, ब्लड प्रेशर अशा प्राथमिक वैद्यकीय तपासण्या करणं गरजेचं आहे.

police recruitment

|

ESakal

नॉर्मल हायड्रेशन

ज्या दिवशी धावण्याची स्पर्धा असते, त्या दिवशी शरिरातील पाण्याची पातळी म्हणजेच हायड्रेशन नॉर्मल ठेवणे गरजेचे असते.

police recruitment

|

ESakal

सकाळचा नाश्ता

तसेच स्पर्धेत सहभागी होण्याआधी सकाळी नाश्ता करणे तसेच सोबत एक ओआरएस किंवा ग्लुकोज ड्रिंक सोबत ठेवणे आवश्यक आहे.

police recruitment

|

ESakal

टीप

वरील माहिती हृदयरोगतज्ज्ञांच्या अंदाजानुसार देण्यात आली आहे. 'सकाळ' वाहिनी अशा गोष्टींची पुष्टी करत नाही.Maharashtra Hill Station

police recruitment

|

ESakal

उकाडा वाढला! 'ही' आहेत महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणं

Maharashtra Hill Station

|

ESakal

येथे क्लिक करा