पुजा बोनकिले
आज दहावी महाराष्ट्राचा निकाल जाहीर होणार आहे.
विद्यार्थ्यांना १ वाजता ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे.
पण निकाल लागण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी काय करावं हे जाणून घेऊया.
निकाल ऑनलाईन येण्यापूर्वी शांत राहा. जास्त विचार करू नका.
निकालाची वाट पाहू नका. स्वत:ला कामात गुंतवा. तुम्ही पेटिंग किंवा इतर काम करू शकता.
निकाल लागण्यापूर्वी भविष्यात काय करायचे याचा विचार करावा.
निकालाचा ताण घेऊ नका. तुम्ही ताण नियंत्रणात ठेवा.
निकाल लागण्यापूर्वी तुम्ही ताण कमी करण्यासाठी संगीत ऐकू शकता.