चहा पिणे कोणत्या वेळेस टाळावे.?

Saisimran Ghashi

चहाची आवड

चहा पिणे कोणाला नाही आवडत, तो तर आपला जीव की प्राण

tea benefits | esakal

अयोग्य वेळ

पण अयोग्य वेळेस चहा प्यायल्याने अपचन, मळमळ आणि बरेच त्रास होऊ शकतात

Worst Times to Sip Tea | esakal

उन्हाळ्यात उपाशीपोटी चहा

उपाशी पोटी चहा पिल्यास पचनसंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे अ‍ॅसिडिटी, मळमळ, गॅस आणि अपचन होऊ शकतं.

Avoid Tea on an Empty Stomach in Summer | esakal

झोपण्याआधी

चहामध्ये असलेलं कॅफिन तुमच्या झोपेवर परिणाम करू शकतं. त्यामुळे झोपण्याच्या 3-4 तास आधी चहा पिणं टाळावं अन्यथा निद्रानाश, बेचैनी आणि थकवा जाणवतो.

dont Skip Tea Before Bedtime | esakal

रात्री उशिरा

चहा शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढवतो आणि किडनीवर लघवी निर्माण करण्याचा ताण येतो. त्यामुळे रात्री उशिरा चहा घेतल्यास झोपमोड होण्याची शक्यता असते.

avoid tea late night | esakal

जेवणाच्या आधी किंवा नंतर

चहा मध्ये असणारे टॅनिन्स लोह (Iron) चे शोषण अडवतात. त्यामुळे जेवणाच्या आधी किंवा लगेच नंतर चहा घेतल्यास शरीराला आवश्यक पोषकतत्त्वे मिळत नाहीत.

Don’t Drink Tea Immediately Before or After Meals | esakal

योग्य वेळेची निवड

चहा आरोग्यास फायदेशीर असला तरी चुकीच्या वेळी घेतल्यास तो त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे योग्य वेळेची निवड महत्त्वाची आहे.

best time to drink tea | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

डिप्रेशनची 'ही' 5 लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष..

esakal
येथे क्लिक करा