पुजा बोनकिले
आजकाल अनेक लोकांना ब्लड प्रेशरची समस्या जाणवत आहे. डॉक्टर सांगतात की औषधांसह घरगुती उपाय देखील केले पाहिजे.
पण बीपी कोणत्या वेळी वाढतो हे जाणून घेऊया.
तुम्ही झोपेतून उठण्यापूर्वी बीपी वाढलेला असतो.
बीपी दिवसा वाढतो संध्याकाळी कमी होतो.
काही लोक नाइट शिफ्टला काम करतात. यामुळे झोप पुर्ण होत नाही यामुळे बीपी वाढतो.
ज्या लोकांची लाइस्टाइल योग्य नसते त्यांचा बीपी वाढतो.
तणाव जास्त असलेल्या लोकांचा बीपी लवकर वाढतो.
मधुमेह असणाऱ्या लोकांचा बीपी वाढतो.