Aarti Badade
सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी त्वचेचा प्रकार समजून घेऊन योग्य स्किनकेअर आवश्यक आहे.
दररोजचे स्किनकेअर रूटीन फॉलो केल्याने पिंपल्स, कोरडेपणा, डाग यांसारख्या समस्या टाळता येतात.
फेसवॉशनंतर सर्वप्रथम स्किन टोनर लावा. यामुळे चेहऱ्यावरील धूळ, घाण स्वच्छ होते.
मॉईश्चरायझर त्वचेला हायड्रेशन देतो. हे न लावल्यास त्वचा कोरडी, निस्तेज दिसते.
नेहमी टोनर आधी लावा. नंतर मॉईश्चरायझर लावल्यास त्वचा टवटवीत आणि मृदू राहते.
तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार प्रॉडक्ट्स निवडा – ऑयली, ड्राय किंवा सेंसिटिव्ह स्किनसाठी वेगवेगळे पर्याय असतात.
योग्य स्किनकेअरने तुमचा चेहरा अधिक फ्रेश, ग्लोइंग आणि आत्मविश्वासपूर्ण दिसेल.