रमझानमध्ये उपवास ठेवताना काय करावे आणि काय टाळावे?

Anushka Tapshalkar

नीयत करून उपवास ठेवा

उपास सुरू करण्यापूर्वी मनापासून नीयत करा आणि आत्मनियंत्रण व आध्यात्मिक शुध्दीवर लक्ष ठेवा.

नमाज नियमित ठेवा

दररोजच्या पाच वेळच्या नमाजांचा वेळ ठरवून ठेवा; शक्य असेल तर तरावी (Taraweeh) आणि कुराण पठण करा.

Sehri (सहरी) वगळू नका

सहरी वगळल्यास दिवसभर थकवा आणि ऊर्जा कमी होऊ शकते. संपूर्ण आणि पौष्टिक जेवण घ्या.

उपवास फोडताना समजूतदारपणे खा

इफ्तार (Iftar) हलके करा – खजूर, फळे, सूप खा; लगेच जास्त प्रमाणात खाणे टाळा.

पाणी पुरेसे प्या

इफ्तार आणि सहरीदरम्यान भरपूर पाणी प्या; कॅफिन आणि साखरेचे पेय मर्यादित ठेवा. हर्बल चहा किंवा फळांचा रस घेऊ शकता.

वर्तनावर लक्ष ठेवा

विवाद, खोटं बोलणे, गप्पा टाळा; संयम आणि दयाळूपणा यांचा सराव करा.

आत्मसात आणि सकारात्मक रहा

उपास हे फक्त भूक आणि तहान नाही, तर आध्यात्मिक वाढ आणि मनःशांतीसाठी आहे.

डायबिटीज कमी करायचंय? मग 'या' लाकडाचं पाणी ठरेल संजीवनी

आणखी वाचा