सकाळ डिजिटल टीम
सध्या भटक्या कुत्र्यांचं हल्ला करण्याचं प्रमाण वाढलं आहे. अशावेळी कुत्रा अंगावर येत असेल तर काय करावं जाणून घ्या.
Dog Attack
esakal
शक्यतो कुत्र्यांजवळ जाणं टाळा, शांतपणे बाजूने निघून जाण्याचा प्रयत्न करा.
Dog Attack
esakal
कुत्र्यांच्या डोळ्यात डोळ घालून पाहून नका. तसं पाहिल्यास कुत्रा त्याला आव्हान समजू शकतो.
Dog Attack
esakal
जेव्हा कुत्रा भुंकत असेल तेव्हा पाठ फिरवून पळण्याचा प्रयत्न करु नका, तो पाठलाग करण्याची शक्यता असते.
Dog Attack
esakal
अशावेळी कुत्रा जवळ येत असेल तर शांत उभं राहून सावकाश मागे जाण्याचा प्रयत्न करा
Dog Attack
esakal
एखादं झाड, खुर्ची, किंवा बॅग सारख्या वस्तू संरक्षणासाठी वापरता येऊ शकतात.
Dog Attack
esakal
जेव्हा कुत्रा चावा घेण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा शरीर बॉलसारखे गुंडाळून मान, चेहरा आणि डोकं सुरक्षित ठेवा.
Dog Attack
esakal
Sabja and Chia Seeds Water Benefits
esakal