किरकोळ कलमांखाली गुन्हा दाखल झाला तर काय करावं? पोलिसांच्या तपासावर विश्वास नसेल तर काय करू शकता?

Mansi Khambe

गंभीर गुन्हे

कधीकधी आरोपींना संरक्षण देण्यासाठी पोलीस गंभीर गुन्हे देखील किरकोळ हल्ला किंवा सामान्य कलमांमध्ये नोंदवतात.

FIR Sections

|

ESakal

सामोरे

असे झाल्यास काय करावे, हे व्यक्तीला सुचत नाही. याचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. या परिस्थितीशी सामोरे कसे जाल, याची माहिती देणार आहोत.

FIR Sections

|

ESakal

कलम

तपासादरम्यान जर तुम्हाला असे वाटत असेल की लावलेले कलम गुन्ह्याच्या गांभीर्याशी सुसंगत नाहीत, तर तुम्ही पोलिस अधीक्षकांना पत्र लिहून नवीन कलमे जोडण्याची विनंती करू शकता.

FIR Sections

|

ESakal

निषेध

जेव्हा पोलीस आरोपपत्र दाखल करतात आणि तुम्हाला वाटते की महत्त्वाचे आरोप वगळण्यात आले आहेत, तेव्हा तुम्ही न्यायालयात निषेध याचिका दाखल करू शकता.

FIR Sections

|

ESakal

आदेश

दंडाधिकारी पोलिस अहवाल रद्द करू शकतात. पुन्हा तपास करण्याचे आदेश देऊ शकतात किंवा आरोप बदलू शकतात.

FIR Sections

|

ESakal

मागणी

पोलीस निष्पक्षपणे काम करतील याची खात्री करण्यासाठी तुम्ही न्यायालयात अर्ज करू शकता आणि तपासाचे पर्यवेक्षण दंडाधिकाऱ्यांनी करावे अशी मागणी करू शकता.

FIR Sections

|

ESakal

कायद्याचे उल्लंघन

बीएनएस आणि बीएनएसएस अंतर्गत जर एखाद्या सार्वजनिक सेवकाने जाणूनबुजून कायद्याचे उल्लंघन केले किंवा खोटे रेकॉर्ड केले तर त्याच्यावर खटला चालवला जाऊ शकतो.

FIR Sections

|

ESakal

प्राथमिक चौकशी

बीएनएसएसच्या कलम १९८ अंतर्गत कायदेशीर प्रक्रियेत निष्काळजीपणा दाखविणारा किंवा खोटा अहवाल दाखल करणारा अधिकारी शिक्षा होऊ शकतो. एफआयआर नोंदवण्यापूर्वी पोलीस 'प्राथमिक चौकशी' करू शकतात का?

FIR Sections

|

ESakal

शिक्षा

बीएनएसएसच्या नियमांनुसार, ज्या गुन्ह्यांमध्ये ३ ते ७ वर्षांच्या दरम्यान शिक्षा आहे. तिथे पोलीस १४ दिवसांच्या आत प्राथमिक चौकशी करून गुन्हा दाखल झाला आहे की नाही हे ठरवू शकतात.

FIR Sections

|

ESakal

रिट याचिका

पोलिसांच्या तपासावर विश्वास नसेल तर तुम्ही उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करू शकता किंवा तपास दुसऱ्या स्वतंत्र एजन्सीकडे हस्तांतरित करण्याची मागणी करू शकता.

FIR Sections

|

ESakal

आतापर्यंत तिघांचा मृत्यू, पोलीस भरतीदरम्यान तरुणांनी काय काळजी घ्यावी?

police recruitment

|

ESakal

येथे क्लिक करा