शरीरातील साखर अचानक कमी झाली तर काय कराल? जाणून घ्या तातडीचे उपाय

Aarti Badade

लो ब्लड शुगर म्हणजे काय?

रक्तातील साखरेची पातळी 70 mg/dL पेक्षा कमी झाल्यास ही गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते.

low blood sugar

|

Sakal

कोणाला होऊ शकतो धोका?

ही समस्या केवळ मधुमेहींनाच नाही, तर निरोगी व्यक्तींनाही अचानक होऊ शकते.

low blood sugar

|

Sakal

ही लक्षणे अजिबात दुर्लक्ष करू नका

चक्कर येणे, घाम येणे, हात-पाय थरथरणे, तीव्र भूक आणि हृदयाचे ठोके वाढणे ही प्रमुख लक्षणे आहेत.

low blood sugar

|

Sakal

साखर अचानक का कमी होते?

वेळेवर जेवण न करणे, इन्सुलिनचा जास्त डोस, जास्त व्यायाम, उपाशीपोटी मद्यपान किंवा काही आजार यामुळे लो शुगर होऊ शकते.

low blood sugar

|

Sakal

'15-15' नियम लक्षात ठेवा

लो शुगर झाल्यास 15 ग्रॅम जलद कार्बोहायड्रेट घ्या आणि 15 मिनिटांनी पुन्हा साखर तपासा.

low blood sugar

|

Sakal

काय खावे?

फळांचा रस, ग्लुकोजचे पाणी किंवा साखरयुक्त पेय तातडीने घ्या. त्यानंतर हलका पौष्टिक आहार घ्या.

low blood sugar

|

Sakal

कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा?

व्यक्ती बेशुद्ध पडणे, फिट येणे किंवा वारंवार लो शुगर होणे यासारखी लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या.

low blood sugar

|

Sakal

ज्वारी की नाचणी? आरोग्यासाठी कोणते धान्य ठरते अधिक फायदेशीर?

Jowar or Ragi health benefits

|

Sakal

येथे क्लिक करा