Monika Shinde
धनत्रयोदशी हा सण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी असते. या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते. आरोग्य व संपत्ती यासाठी ही पूजा महत्वाची असते.
Dhantrayodashi 2025
sakal
सायंकाळी धन्वंतरी व कुबेर यांची पूजा करा. नवीन भांडी, दागिने किंवा झारे (सौम्य लोखंडी वस्तू) खरेदी करा. घर स्वच्छ ठेवा आणि दीप लावा.
Dhantrayodashi 2025
sakal
या दिवशी सायंकाळी प्रदोषकाळात भांडी, दागिने खरेदी करावी. या वेळेत खरेदी केल्यास घरात धनवृद्धी होते असं मानलं जातं.
Dhantrayodashi 2025
sakal
धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक मानले जातात. त्यामुळे आजच्या दिवशी आयुर्वेदिक औषध घेणं, आरोग्य तपासणी करणे शुभ मानले जाते.
Dhantrayodashi 2025
sakal
या दिवशी घरात वादविवाद, राग किंवा शिवीगाळ करू नये. वाईट विचार, अपवित्रता व घाण ठेवणं टाळा. घरात सकारात्मक वातावरण ठेवा.
Dhantrayodashi 2025
sakal
घराच्या प्रवेशद्वारावर रांगोळी व तोरण लावावं. तुपाचे दिवे लावा आणि लक्ष्मीचे स्वागत केलं जातं याची खात्री करा.
Dhantrayodashi 2025
sakal
घराच्या प्रत्येक कोपऱ्याची स्वच्छता करा. संध्याकाळी धन्वंतरी आणि कुबेर यांची पूजा करून गोडधोड नैवेद्य दाखवा.
Dhantrayodashi 2025
sakal
घरात ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. सगळ्यांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा द्या. सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात आणि समाप्ती करा.
Dhantrayodashi 2025
sakal