पुजा बोनकिले
आज नव वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी साजरी केली जात आहे.
हा दिवस भगवान गणेशाला समर्पित आहे.
आजच्या दिवशी गणेशाची पूजा करणे शुभ मानले जाते.
तसेच या दिवशी चंद्राची पूजा करावी.
मीठ, तूप, उबदार कपडे दान करावे.
बाप्पाला मोदक आणि लाडू प्रिय असल्याने अर्पण करावे.
तसेच दूर्वा अर्पण करावा.