ब्रेस्ट कॅन्सर टाळण्यासाठी काय करावे?

पुजा बोनकिले

ब्रेस्ट कॅन्सर टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.

Sakal

पुरेसा व्यायाम करा.

Sakal

रोज सात-आठ तास झोप घ्या.

Sakal

संतुलित, सात्त्विक चौरस आहार घ्या.

Sakal

शारीरिक स्वच्छता पाळा.

Sakal

व्यसनांपासून दूर राहा.

Sakal

या आजारावर घरीच उपचार करू नका.

Sakal

डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावा.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल

alphonso mango | Sakal