निरोगी आरोग्यासाठी काय खावं अन् काय खाऊ नये?

सकाळ डिजिटल टीम

आहार

आरोग्याच्या दृष्टीने आपल्या आहाराचे महत्त्व अत्यंत महत्वाचे आहे. आपले आरोग्य आणि जीवनशैली यावर आहाराचा मोठा प्रभाव असतो.

Best Foods to Eat for Good Health and Wellness | Sakal

ताजं खा

प्रत्येक मोसमातील ताज्या फळांचा आणि भाज्यांचा आहारात समावेश करा. यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि आरोग्य चांगले राहते.

Best Foods to Eat for Good Health and Wellness | Sakal

काय टाळावे

पांढरे मीठ, मैदा, पांढरी साखर यांसारख्या पदार्थांचे सेवन मर्यादित करा. यामुळे चव येत असली तरी आरोग्याला मोठा धोका होऊ शकतो.

Best Foods to Eat for Good Health and Wellness | Sakal

पुरेसं पाणी प्या

रोज भरपूर पाणी पिण्याची सवय लावा. अल्कोहोल, सोडा आणि इतर कोल्डड्रिंक्स टाळा, कारण ते शरीराला नुकसान पोहोचवू शकतात.

Best Foods to Eat for Good Health and Wellness | Sakal

पॅकेज्ड फूड टाळा

बिस्किटं, केक, पेस्ट्री, तळलेले पदार्थ सतत खाणं आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतं. या पदार्थांचे प्रमाण मर्यादित ठेवा.

Best Foods to Eat for Good Health and Wellness | Sakal

शांतपणे खा

जेवण कधीही घाईघाईत करू नका. प्रत्येक घास चावून आणि शांतपणे खाण्याची सवय अंगी बाणवून घ्या, जेणेकरून पचन सोपे होईल.

Best Foods to Eat for Good Health and Wellness | Sakal

पाणी प्यावं का?

जेवण करत असताना सतत पाणी पिण्यापेक्षा प्रत्येक घास व्यवस्थित चावून खा. जेवताना पाणी पिणे पचनाला अडथळा आणू शकते.

Best Foods to Eat for Good Health and Wellness | Sakal

संतुलित आहार

आपल्या आवडीचे पदार्थ खाण्यात काहीही गैर नाही. मात्र, आहारात संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे तुमचं आरोग्य चांगले राहील.

Best Foods to Eat for Good Health and Wellness | Sakal

शुद्ध तूप कसे ओखळावे?

how to check pure ghee | Sakal
येथे क्लिक करा