पुजा बोनकिले
हाडं मजबुत करण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे गरजेचे असते.
रोजच्या जोवणात हिरव्या पालेभाज्याचा समावेश केल्यास हाडं मजबूत होतात.
रोज आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश केल्यास हाडं मजबुत होतात.
तुम्ही आहारात माशांचा समावेश केल्यास हाडं मजबूत होतात
रोज सुकामेवा खाल्याने हाडं मजबुत होतात.
तुम्ही रोज अंजीर खाल्ले तर हाडं कमजोर होणार नाही.
आहारात टोफूचा समावेश केल्याने हाडं मजबूत होतात.