किडनी डिटॉक्स करण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे

पुजा बोनकिले

किडनीमुळे शरीराचे कार्य सुरळित होण्यास मदत मिळते.

Sakal

कोबी, शिमला मिरचीमध्ये फायटोकेमिकल्स असतात, जे किडनीचे आरोग्य निरोगी ठेवतात.

Sakal

नियमितपणे लसूण खाल्ल्याने किडनी निरोगी राहते.

Sakal

सफरचंदमध्ये फायबर, मिनरल्स यासारखे अनेक पोषक घटक असतात. यामुळे किडनी निरोगी राहते.

Sakal

अननसामध्ये व्हिटॅमिन सी असते. यामुळे किडनी स्वच्छ आणि निरोगी राहते.

Sakal

ब्लूबेरी खाल्ल्याने किडनी निरोगी राहते.

Sakal

धुम्रपान करणे टाळावे.

Sakal

वरील गोष्टी केल्यास किडनी निरोगी राहते.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal