Puja Bonkile
एप्रिल, मे महिन्यात उन्हाच्या झळा जास्त जाणवतात.
बडीशेप पचन सुधारते आणि पोटाला थंड ठेवते.
पुदिना खाल्ल्याने गॅसचा त्रास कमी होतो आणि पोटाला गारवा मिळेल.
कलिंगड खाल्याने पोट थंड राहते आणि शरीर हायड्रेट राहते.
काकडीमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असते. यामुळे पोट थंड राहते
नारळ पाण्यात असलेले घटक पोटातील उषणता कमी करतात.
ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे पोट थंड ठेवते.
दही शरीराला थंडावा देते आणि पचनसंस्था मजबुत करते.