चविष्ट चटण्यांचे प्रकार अन् फायदे

पुजा बोनकिले

शेंगदाणा चटणी

हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर शेंगदाण्याची चटणी खावी.

तिळाची चटणी

तिळाची चटणी खाल्ल्यास हाडांचे आरोग्य निरोगी ठेवावे.

जवस चटणी

पचनसंस्था सुरळित ठेवायची असेल तर जवसाची चटणी खावी.

लसूण चटणी

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लसूण चटणी खाऊ शकता.

कढीपत्ता चटणी

कढीपत्ता चटणी खाल्ल्याने केसांचे आरोग्य निरोगी राहते.

खोबर चटणी

खोबऱ्याची चटणी खाल्ल्याने आरोग्य निरोगी राहते.

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal