डार्क सर्कलची समस्या कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे येते?

सकाळ डिजिटल टीम

डार्क सर्कल

डोळ्यांखाली काळी वर्तुळे त्वचेची सामान्य समस्या आहे. व्यवस्थित आहार नसणे, झोपेची कमतरता आणि पोषणाची कमी यामुळे ही समस्या होऊ शकते.

Dark Circles | Sakal

कमी करण्यासाठी

पोषक तत्वांनी समृद्ध पदार्थ खाल्ल्याने काळी वर्तुळे कमी होऊ शकतात.

Dark Circles | sakal

व्हिटॅमिन A, C, आणि K

काळी वर्तुळे कमी करण्यासाठी व्हिटॅमिन A, C आणि K चा महत्त्वपूर्ण सहभाग असतो. रक्तपेशीं आणि त्वचेसाठी फायदेशीर असतात.

Dark Circles | Sakal

पपई

पपईमध्ये व्हिटॅमिन C आणि A असते, जे त्वचेला उजळवण्यासाठी मदत करतात.

Dark Circles | Sakal

टोमॅटोचा रस

टोमॅटोच्या रसामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचा डॅमेज होऊ देत नाहीत त्यामुळे डार्क सर्कल कमी करतात.

tomato juice | Sakal

पालक

पालकमध्ये व्हिटॅमिन A, C आणि लोह असते, लोहाची कमतरता दूर करते आणि डार्क सर्कल कमी करण्यास मदत करतो.

spinch | sakal

सॅल्मन मासा

सॅल्मनमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेचे नुकसान थांबवतात.

fish | Sakal

हळद

हळदीमध्ये दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे डोळ्यांभोवती सूज आणि काळी वर्तुळे कमी होतात.

turmeric | Sakal

सल्ला

कोणतीही समस्या असल्या तरी डॉक्टरांचा सल्ला आधी घ्यावा.

Dark circle | Sakal

रोज नारळाचे पाणी पिल्याने 'या' समस्या होतात दूर

Coconut water benefits | Sakal
येथे क्लिक करा