जसं 'महादेवी हत्ती' तसं शिवाजी महाराजांच्या हत्तींची नावे काय होती?

Sandip Kapde

राज्याभिषेक –

रायगडावर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी दोन भव्य हत्ती आणले होते.

Shivaji Maharaj elephants name | esakal

प्रश्न –

गडाचा बिकट मार्ग पाहता, हत्ती रायगडावर कसे आणले, हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला.

Shivaji Maharaj elephants name | esakal

उल्लेख –

इंग्रज वकील हेन्री ऑक्सिंडेन यांनी राज्याभिषेकावेळी हत्तींबाबत वर्णन केले आहे.

Shivaji Maharaj elephants name | esakal

मिरवणूक –

दरबार संपल्यानंतर महाराजांची हत्तीवरून निघालेली मिरवणूक भव्य होती.

Shivaji Maharaj elephants name | esakal

पिलखाना –

हत्तींसाठी रायगडावर पिलखाना बांधण्यात आला होता.

Shivaji Maharaj elephants name | esakal

हत्तींची नावं –

महाराजांच्या हत्तींमध्ये उत्तमगज, ऐरावत, बालसुंदर, महंकाळ, गजराज, शंभू प्रसाद, भवानी प्रसाद नंदराज, कर्पूरगौर, वीरभद्र, खंडेराव अशी नावं प्रसिद्ध आहेत.

Shivaji Maharaj elephants name | esakal

शिलालेख –

हिरोजी इंदलीकर यांच्या रायगडावरील शिलालेखात हत्तींचा स्पष्ट उल्लेख आहे.

Shivaji Maharaj elephants name | esakal

संस्कृत –

‘कुंभ’ हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ हत्ती असा आहे.

Shivaji Maharaj elephants name | esakal

सैन्य –

महाराजांकडे हत्ती कमी असले तरी ते प्रशिक्षित व युद्धासाठी सज्ज होते.

Shivaji Maharaj elephants name | esakal

सिंहगड –

औरंगजेबापासून पळवून आणलेले हत्ती सिंहगडावर ठेवले गेले होते.

Shivaji Maharaj elephants name | esakal

परतावा –

उपासमार होत असल्याने काही हत्ती मोघलांना परत देण्यात आले.

Shivaji Maharaj elephants name | esakal

परंपरा –

भारतात प्राचीन काळापासून हत्ती पाळण्याची आणि प्रशिक्षण देण्याची समृद्ध परंपरा आहे. इंद्रजीत सावंत यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे.

Shivaji Maharaj elephants name | esakal

शिवाजी महाराजांनी रायगडावर हत्ती कसे नेले? सत्य काय?

Shivaji Maharaj | esakal
येथे क्लिक करा