Shubham Banubakode
बलुचिस्तानमध्ये नैसर्गिक वायू, कोळसा, तांबे, सोने आणि रेअर अर्थ खनिजांचे मोठे साठे आहेत. त्यामुळे हा प्रदेश पाकिस्तानसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे.
What Happens If Balochistan Separates from Pakistan
Esakal
पंजाबसह अनेक औद्योगिक भागांना इंधन आणि कच्चा माल बलुचिस्तानमधून मिळतो. पुरवठा खंडित झाला तर कारखान्यांचं उत्पादन अडचणीत येऊ शकतं.
What Happens If Balochistan Separates from Pakistan
Esakal
LNG, कोळसा आणि इतर ऊर्जा स्रोतांचा पुरवठा कमी झाल्यास वीज निर्मितीवर परिणाम होऊन देशात ऊर्जा संकट वाढण्याची शक्यता आहे.
What Happens If Balochistan Separates from Pakistan
Esakal
कारखान्यांमधील उत्पादन घटलं तर कर्मचाऱ्यांची कपात होऊ शकते. त्यामुळे बेरोजगारी वाढण्याची भीती आहे.
What Happens If Balochistan Separates from Pakistan
Esakal
बलुच नेत्यांचा दावा आहे की येथील नैसर्गिक संसाधनांचा लाभ स्थानिक नागरिकांना मिळायला हवा. त्यामुळे खनिजांवरून संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो.
What Happens If Balochistan Separates from Pakistan
Esakal
अर्थतज्ज्ञांच्या मते, बलुचिस्तानमधील संसाधनांचा पुरवठा दीर्घकाळ विस्कळीत राहिला तर पाकिस्तानच्या उद्योग, व्यापार आणि अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो.
What Happens If Balochistan Separates from Pakistan
Esakal
व्यापारी संघटनांनी पाकिस्तान सरकारने तातडीने संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अन्यथा संकट आणखी वाढू शकतं, अशी मागणी केली आहे.
What Happens If Balochistan Separates from Pakistan
Esakal
बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याचा किंवा संपूर्ण संसाधन पुरवठा थांबल्याचा दावा अधिकृतपणे पुष्टी झालेला नाही.
What Happens If Balochistan Separates from Pakistan
Esakal
Sonam Wangchuk Biography, Who is Sonam Wangchuk
Esakal