थ्री इडियट चित्रपटाच्या पलिकडचे सोनम वांगचुक

Shubham Banubakode

कोण आहेत सोनम वांगचुक?

सोनम वांगचुक हे अभियंता, शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत. 'थ्री इडियट्स'मधील 'फुन्सुख वांगडू' या पात्रानंतर त्यांना एक वेगळी ओळख मिळाली.

Sonam Wangchuk Biography, Who is Sonam Wangchuk

|

Esakal

नापास विद्यार्थांची शाळा

1988 मध्ये SECMOL ची स्थापना करून त्यांनी दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्याक्षिकाद्वारे शिक्षण देणारी अनोखी शाळा सुरु केली.

Sonam Wangchuk Biography, Who is Sonam Wangchuk

|

Esakal

शाळांच्या गुणवत्तेत सुधारणा

Operation New Hope उपक्रमातून त्यांनी सरकार, शिक्षक आणि स्थानिकांना एकत्र आणत लडाखमधील सरकारी शाळांच्या गुणवत्तेत सुधारणा केली.

Sonam Wangchuk Biography, Who is Sonam Wangchuk

|

Esakal

'आइस स्तूपा'ची निर्मिती

उन्हाळ्यातील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी 'आइस स्तूपा' विकसित केला. त्यामुळे हिवाळ्यात साठवलेल्या बर्फाचं पाणी उन्हाळ्यात उपयोगी आणता आलं.

Sonam Wangchuk Biography, Who is Sonam Wangchuk

|

Esakal

शाश्वत विकासाचं मॉडेल

SECMOL आणि HIAL मध्ये सौरऊर्जा, मातीच्या इमारती आणि स्थानिक संसाधनांचा वापर करून शाश्वत विकासाचं आदर्श मॉडेल सोनम वांगचुक यांनी उभं केलं.

Sonam Wangchuk Biography, Who is Sonam Wangchuk

|

Esakal

पर्यावरणासाठी कटीबद्ध

लडाखचे हक्क, पर्यावरण संरक्षण आणि हिमालयाच्या संवर्धनासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवत जनजागृती केली. यासंदर्भात सरकारकडे विविध मागण्या मांडल्या.

Sonam Wangchuk Biography, Who is Sonam Wangchuk

|

Esakal

राष्ट्रीय स्तरावर चर्चेत

लडाख आणि हिमालयाच्या संरक्षणासाठी त्यांनी शांततामय आंदोलन आणि उपोषणाचा मार्ग स्वीकारत पर्यावरण संवर्धनाचा मुद्दाही राष्ट्रीय पातळीवर पोहोचवला.

Sonam Wangchuk Biography, Who is Sonam Wangchuk

|

Esakal

आदर्श व्यक्तीमत्त्व

सोनम वांगचुक हे केवळ चित्रपटातील पात्रापुरते मर्यादित नसून त्यांनी शिक्षण, विज्ञान आणि पर्यावरणाच्या माध्यमातून समाजबदल घडवण्याचं मोठं काम केलं आहे.

Sonam Wangchuk Biography, Who is Sonam Wangchuk

|

Esakal

दाढी केल्यानंतर तुरटी का लावतात? हजारो वर्षांचा आहे इतिहास...

why use alum after shaving

|

Esakal

हेही वाचा -