पुण्यातल्या 'पेठा' कधी अन् कशा तयार झाल्या? लाखो लोकांना आजही माहिती नाही ५ व्या शतकापासूनचा रंजक इतिहास

Saisimran Ghashi

पुण्यातील ऐतिहासिक पेठ

पुण्यातील पेठांची ऐतिहासिक माहिती पेठेचे नाव, पेठ कुणी वसविली, कोणत्या वर्षी वसविली नावामागचे कारण सगळकाही जाणून घेऊया

pune old photos

|

esakal

कसबा पेठ

ही पुण्यातील सर्वात जुनी पेठ असून ५ व्या शतकात राष्ट्रकूट राजांनी ती वसविली होती.

kasaba peth, pune old photos

|

esakal

गुरुवार पेठ

शहाजी राजे भोसले यांनी १६२५ मध्ये या पेठेची स्थापना करून शहराच्या विस्ताराला सुरुवात केली.

guruwar peth pune old photos

|

esakal

सोमवार पेठ

दादोजी कोंडदेव यांनी १६३६ मध्ये ही पेठ वसविली, जी आजही जुन्या पुण्याचा महत्त्वाचा भाग आहे.

somwar peth pune historical images

|

esakal

मंगळवार पेठ

या पेठेची स्थापना १६३७ मध्ये दादोजी कोंडदेव यांनी केली, पूर्वी याला 'शहापुरा' असेही म्हणत.

mangalwar peth pune vintage photos

|

esakal

शुक्रवार व रविवार पेठ

निळोपंत मुजूमदार यांनी १६७० मध्ये या दोन्ही व्यापारी पेठांची एकाच वेळी स्थापना केली.

shukrawar peth and shaniwar peth old images

|

esakal

शनिवार पेठ

शिवाजी महाराजांचे पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी १६७५ मध्ये या पेठेची अधिकृतपणे रचना केली.

shaniwar peth old photos

|

esakal

भवानी पेठ

संभाजी महाराजांनी १६८२ मध्ये ही पेठ वसविली असून भवानी मातेच्या मंदिरावरून तिला हे नाव पडले.

bhawani peth old photos

|

esakal

घोरपडे पेठ

सेनापती संताजी घोरपडे यांच्या गौरवार्थ १६९२ मध्ये या पेठेची स्थापना करण्यात आली.

ghorpade peth historical photos

|

esakal

बुधवार व गणेश पेठ

औरंगजेबाने १७०३ मध्ये बुधवार पेठ, तर सखारामबापू बोकील यांनी १७४८ मध्ये गणेश पेठ वसविली.

budhwar peth old vintage photos

|

esakal

जगातल्या सर्वांत क्रूर सम्राटाला मोह झाला त्या महाराणी पद्मावती कशा दिसायच्या?

Queen Padmini Real Photos Queen of Chittorgarh Rani Padmavati images

|

esakal

येथे क्लिक करा