किडनी स्टोन झाल्याची 'ही' लक्षणं दिसतात एका महिन्यात!

Aarti Badade

किडनी स्टोनची लक्षणं!

किडनी स्टोन झाल्यास कंबरदुखीपासून लघवीतील रक्तापर्यंत अनेक लक्षणं दिसू शकतात.

kidney

|

Sakal

कंबरेच्या एका बाजूला तीव्र वेदना

किडनी स्टोनमुळे कंबरेच्या एका बाजूला अचानक तीव्र वेदना सुरू होऊन त्या पोटाच्या खालच्या भागापर्यंत जाणवू शकतात.

kidney

|

Sakal

लघवीचा रंग बदलतोय?

लघवीचा मार्ग दुखावल्यास लघवी गुलाबी, लाल किंवा तपकिरी दिसू शकते, जे किडनी स्टोनचे संभाव्य लक्षण असू शकते.

kidney

|

Sakal

लघवी करताना जळजळ

स्टोन लघवीच्या मार्गात खाली सरकल्यास लघवी करताना जळजळ, चुरचुर किंवा वेदना होऊ शकतात.

kidney

|

sakal

वारंवार लघवीला लागतेय?

किडनी स्टोन असल्यास वारंवार लघवीला लागणे किंवा थोडी-थोडी लघवी होणे अशी लक्षणंही दिसू शकतात.

kidney

|

Sakal

लघवी करताना अडथळा

स्टोन लघवीच्या मार्गात अडकल्यास लघवी सुरू होण्यास त्रास होऊ शकतो किंवा लघवी थांबू शकते.

kidney

|

Sakal

पोटाच्या खालच्या भागात

स्टोनच्या हालचालीमुळे खालच्या पोटात किंवा जांघेजवळ अचानक वेदना आणि कळा येऊ शकतात; अशी लक्षणं जाणवल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

kidney

|

Sakal

रात्री नखे कापणं का टाळतात? काय सांगते शास्त्र

Avoid Cutting Nails at Night Tradition vs Science

|

Sakal

येथे क्लिक करा