वाघाला सर्वात जास्त राग कधी येतो?

Varsha Balhe

वाघ

वाघ जंगलातील सर्वात ताकदवर प्राण्यांपैकी एक आहे. तो बऱ्याचदा आक्रमक देखील दिसतो.

WHEN DO TIGERS GET ANGRY?

|

esakal

राग

राग हा माणसांप्रमाणे प्राण्यांनाही येतो का, हा प्रश्न सर्वांना नक्कीच पडत असेल. तर वाघाला राग नेमका कधी येतो?

WHEN DO TIGERS GET ANGRY?

|

esakal

पिल्लं

वाघ हा आपल्या पिल्लांच्या सुरक्षेबाबत संवेदनशील प्राणी मानला जातो. त्यांच्या जवळ जर कोणी गेलं, तर त्यांना सर्वात जास्त राग येतो.

WHEN DO TIGERS GET ANGRY?

|

esakal

प्रदेश

वाघांचा एक ठराविक हद्द किंवा एक प्रदेश असतो. त्यांच्या हद्दीत कोणी आलं तर त्यांना राग येतो. याचं कारण असं की, त्यांना वाटतं आपल्या प्रदेशावर कोणी येऊन आक्रमण करू नये.

WHEN DO TIGERS GET ANGRY?

|

esakal

रक्षण

वाघाने मारलेली शिकार जर कोणी दुसरा प्राणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असेल, तर वाघाला अशा वेळेस देखील राग येतो.

WHEN DO TIGERS GET ANGRY?

|

esakal

त्रास

वाघ जर भुकेला असेल किंवा शिकार करताना तो जखमी झाला, अशा वेळेस तो जास्त धोकादायक असू शकतो.

WHEN DO TIGERS GET ANGRY?

|

esakal

कसं ओळखायचं की वाघ रागावला?

वाघ रागावला आहे हे जर तुम्हाला ओळखायचं असेल, तर तो त्याचे कान मागे सपाट करतो, गुरगुरतो, शेपटी जोरजोरात जमिनीवर आपटतो किंवा जोरात धावत येतो.

WHEN DO TIGERS GET ANGRY?

|

esakal

जंगलाचा राजा

वाघाला जंगलाचा राजा म्हणतात. परंतु हा राजा देखील अशा परिस्थितीत रागावतो आणि आपल्या कृतीने सर्वांना संकेत देत असतो.

WHEN DO TIGERS GET ANGRY?

|

esakal

नर आणि मादी हत्ती कसे ओळखायचे?

MALE VS FEMALE ELEPHANT

|

esakal

येथे क्लिक करा