Apurva Kulkarni
संजय दत्त यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. परंतु अनेक चाहत्यांना त्यांची खलनायकाच्या भूमिका प्रचंड आवडते.
सध्या संजय दत्त सध्या 'भूतनी' चित्रपटावरून खूप चर्चेत आहेत. हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे.
संजय दत्त यांना नशा करण्याची खूप सवय होती. प्रमाणापेक्षा जास्त ते नशा करत होते.
संजय दत्त यांनी विधाता चित्रपटाच्या सेटवर पद्मिनी कोल्हापुरेला चुकीचा स्पर्श केला होता.
संजय दत्तच्या वागण्याला वैतागून पद्मिनी कोल्हापुरे सेट सोडून निघून गेले. नंतर त्यांना दिग्दर्शकांनी समजावून वापस आणले.
संजय दत्त ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने डायरेक्टर सुभाष घई यांनी संजय दत्तला जोरात कानशिलात मारली.
संजय दत्तला कानशिलात मारल्यानंतर काही काळ वातावरण तापलं होतं. परंतु नंतर सगळं सुरळीत झालं.