सकाळ डिजिटल टीम
घर खरेदीचा निर्णय वयावर नाही, तर उत्पन्न, बचत, करिअर आणि भविष्यातील गरजांवर ठरवणं अधिक योग्य राहील.
Home
Esakal
करिअरच्या सुरुवातीला उत्पन्न वाढण्याची शक्यता असते; मात्र बचत, नोकरीची स्थिरता आणि आर्थिक जबाबदाऱ्या मर्यादित असतात.
Home
Esakal
दीर्घकाळासाठी कर्ज मिळू शकतं, पण डाउन पेमेंटनंतर आपत्कालीन बचत आणि इतर गुंतवणुकीसाठी पुरेसा पैसा शिल्लक असायला हवा.
Home
Esakal
करिअर स्थिर झालेलं असतं आणि भविष्यातील गरजा स्पष्ट होतात; त्यामुळे अनेकांसाठी घर घेण्याचा हा संतुलित टप्पा ठरतो.
Home
Esakal
उत्पन्न वाढलं म्हणून महाग घर घेऊ नका; ईएमआयनंतर गुंतवणूक, शिक्षण, विमा आणि रोजच्या खर्चासाठी पुरेशी रक्कम ठेवा.
Home
Esakal
उत्पन्न आणि बचत चांगली असली तरी कर्जाचा कालावधी कमी होतो; त्यामुळे ईएमआय आणि निवृत्तीची बचत यांचा समतोल साधा.
Home
Esakal
नोकरी किंवा शहर बदलण्याची शक्यता असल्यास भाडं फायदेशीर ठरू शकतं; घर घेताना रजिस्ट्री, कर, देखभाल खर्चही मोजा.
Home
Esakal
उत्पन्न स्थिर, डाउन पेमेंटनंतर बचत शिल्लक, शहर-करिअर स्पष्ट आणि ईएमआय परवडणारी असेल, तेव्हाच घर खरेदी करा.
Home
Esakal