डाळ शिजवताना हळद अन् मीठ कधी घालावे?

Aarti Badade

डाळीत हळद आणि मीठ

डाळ चविष्ट आणि व्यवस्थित शिजण्यासाठी हळद आणि मीठ कधी घालावे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Varann daal turmeric salt

|

Sakal

डाळीत असतात अनेक पोषक घटक

डाळीमधून प्रथिने, लोह, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात. त्यामुळे रोजच्या आहारात डाळीला विशेष महत्त्व आहे.

Varann daal turmeric salt

|

Sakal

डाळ शिजवताना हळद कधी घालावी?

डाळ शिजवण्यासाठी कुकरमध्ये किंवा भांड्यात पाणी घालताना त्यात थोडी हळद मिसळावी.

Varann daal turmeric salt

|

Sakal

हळद घालण्याचे फायदे काय?

हळदीतील कर्क्युमिन या घटकात दाहशामक गुणधर्म आहेत. डाळीसोबत हळद शिजवल्याने तिची चव आणि रंग छान येतो.

Varann daal turmeric salt

|

Sakal

डाळीत सुरुवातीलाच मीठ घालू नका?

काही डाळी मीठ घातल्यावर शिजण्यास थोडा अधिक वेळ घेऊ शकतात, त्यामुळे सुरुवातीला मीठ घालणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.

Varann daal turmeric salt

|

Sakal

डाळ शिजल्यानंतर मीठ घालावे

डाळ पूर्णपणे मऊ शिजल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ मिसळावे. त्यानंतर डाळ व्यवस्थित ढवळून घ्यावी.

Varann daal turmeric salt

|

Sakal

डाळ बनवताना लक्षात ठेवा ही छोटी गोष्ट!

डाळ शिजवताना हळद सुरुवातीला आणि मीठ शिजल्यानंतर घालण्याची पद्धत वापरून पाहा; मात्र डाळीचा प्रकार आणि स्वयंपाकाची पद्धत यानुसार वेळ बदलू शकते.

Varann daal turmeric salt

| Sakal

महाराष्ट्रातील 'हे' गाव भुतांसाठी रिकामं केलं जातं?

Chindar Village

|

Sakal

येथे क्लिक करा