Aarti Badade
योग्य झोप न घेतल्यास मानसिक अस्थैर्य, चिडचिड आणि एकाग्रतेचा अभाव जाणवतो.
झोपेचा सतत अभाव डिप्रेशन, हाय ब्लड प्रेशर आणि मधुमेहासारख्या आजारांना आमंत्रण देतो.
संशोधनानुसार, महिलांना पुरुषांपेक्षा दररोज १ तास अधिक झोपेची गरज असते.
सलग ८ तास झोप घेतल्यास मन स्थिर राहतं, निर्णय क्षमता सुधारते आणि शारीरिक थकवा कमी होतो.
उशिरा झोपण्याची सवय दीर्घकालीन मानसिक तणाव आणि नैराश्य निर्माण करू शकते.
झोपेकडे दुर्लक्ष केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्यामुळे वारंवार आजारपण येते.
झोप न लागल्यास आयुर्वेदिक उपाय, डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य दिनचर्येचा अवलंब गरजेचा आहे.