Sandip Kapde
१६५८ मध्ये गोव्याच्या पोर्तुगीज व्हॉईसरॉयने शिवाजी महाराजांचा उल्लेख “शहाजीचा पराक्रमी मुलगा” असा करत त्यांच्या वाढत्या सामर्थ्याची दखल घेतली.
Shivaji Maharaj Travel to Goa
esakal
१६५७ पासून समुद्रावर स्वराज्याचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी शिवाजी महाराजांनी आरमार उभारून पोर्तुगीज, इंग्रज आणि डचांना थेट आव्हान दिले.
Shivaji Maharaj Travel to Goa
esakal
शाहिस्तेखानावरील छापा आणि कुडाळ स्वारीनंतर संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी पोर्तुगीजांनी गोव्यातून शिवाजी महाराजांशी तह करण्याचा प्रयत्न केला.
Shivaji Maharaj Travel to Goa
esakal
फेब्रुवारी १६६५ मध्ये महाराज मालवणहून ८५ गलबते घेऊन आग्वाद व वास्को किल्ल्यांसमोरून गोव्याच्या समुद्रातून गेले.
Shivaji Maharaj Travel to Goa
esakal
गोकर्ण–महाबळेश्वर दर्शनानंतर महाराज कारवारमार्गे भीमगड परिसरात काही काळ मुक्कामास राहिले.
Shivaji Maharaj Travel to Goa
esakal
मुरगावच्या समुद्रात पोर्तुगीजांनी मराठा नौदल अडवले आणि दोन्ही आरमारांमध्ये थेट संघर्ष झाला.
Shivaji Maharaj Travel to Goa
esakal
१९ नोव्हेंबर १६६७ रोजी महाराज सैन्यासह बारदेशमधील कोलवाळ येथे दाखल होऊन पोर्तुगीज व बंडखोर देसायांना धडा दिला.
Shivaji Maharaj Travel to Goa
esakal
बारदेश स्वारीनंतर शिवाजी महाराज डिचोली येथे सुमारे पंधरा दिवस राहून गोव्याची सामाजिक व राजकीय स्थिती जवळून पाहिली.
Shivaji Maharaj Travel to Goa
esakal
डिचोलीतील नार्वे गावात महाराजांनी सप्तकोटीश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संकल्प करून राजाश्रय दिला.
Shivaji Maharaj Travel to Goa
esakal
नोव्हेंबर १६६८ मध्ये ओल्ड गोवा मुक्त करण्यासाठी आखलेला गुप्त डाव उघडकीस आल्याने महाराजांना मोहीम थांबवावी लागली.
Shivaji Maharaj Travel to Goa
esakal
एप्रिल १६७५ मध्ये शिवाजी महाराजांनी फोंडा किल्ल्याला वेढा देऊन भीषण संघर्षानंतर तो स्वराज्यात सामील केला.
Shivaji Maharaj Travel to Goa
esakal
गोव्याच्या सीमेवर साळ नदीच्या मुखाशी बेतुल येथे किल्ला उभारण्याचा प्रयत्न करून महाराजांनी पोर्तुगीज सत्तेला मोठा धक्का दिला. (भटकंती सह्याद्रीची ब्लागवर ही माहिती दिली आहे.)
Shivaji Maharaj Travel to Goa
esakal
Shivaji Maharaj
esakal