मीठ कुठं अन् कसं बनवलं जातं? मीठ बनवणारे मेल्यावर त्याचं शरीर सुद्धा जळत नाही..

Saisimran Ghashi

मीठात जेवणाचं

मीठात जेवणाचं सुख देखील आहे आणि खोलवर वेदना देणारं, लपलेलं एक दुःख देखील आहे

Salt brings flavor to meals but pain to 50,000+ Gujarat workers

|

esakal

मीठ बनवणारे कामगार

सुख आपण सगळे घेतो ते, पण दुःख..हे दुख ज्यांच्या नशिबात आहे ते गुजरात मध्ये 50 हजारहून जास्त मीठ बनवणारे कामगार

Monsoon ends, Agariya migration begins. 9 months in the desert

|

esakal

आगरिया मजुर

मान्सून संपताच या आगरिया मजुरांचे पलायन सुरू होते. काही खरागोडा मध्ये राहून मीठ बनवतात तर काही अन्य ठिकाणी जाऊन नऊ महिन्यांसाठी तात्पुरते वास्तव्य करतात

Bare feet, no goggles. Just hunger and salt

|

esakal

पोटाची भूक

या कामातून थोडे पैसे मिळतात त्यात पोटाची भूक भागते. बूट, चश्मा यांसारखी कोणतीच सुविधा त्यांच्याकडे नाही

Salt burns eyes. Blindness follows

|

esakal

शारीरिक त्रास

मीठ बनवताना डोळ्यांना त्रास होतो, पुढे जाऊन डोळ्याचे विकार होतात. पायांतून रक्त येते, त्याचे आजार, इन्फेक्शन होते

Bleeding feet, infections, lifelong scars

|

esakal

पाय जळत नाहीत

इथ काम करून पायावर थर येतो, पाय मोठे होतात..मेल्यावर पाय जळत नाहीत त्यांच्यावर मीठ टाकून पाय मातीत गाडावे लागते

Soles so thick, they won’t burn in death. Buried with salt

|

esakal

पिढ्यानपिढ्या त्रासाचे काम

पिढ्यानपिढ्या हे लोक मीठ बनवण्याचे काम करत आहेत पण आता त्यांच्या मुलांनी सुद्धा हाच त्रास सहन करू नये असे त्यांना वाटते

Generations make salt. Parents pray kids escape it

|

esakal

शासनाकडून मदत नाही

दोन-तीन वर्ष पूर्वी शासनाकडून मिळालेले मोजे, बूट खराब होऊन जातात पण लवकर हवी तितकी मदत मिळत नाही.

Govt boots last 2 years. Help? Never on time

|

esakal

मुलांच्या शिक्षणात अडथळा

इथे फक्त मोठे लोक नाही तर लहानमुले देखील मीठाचे काम करतात..शिक्षणासाठी पैसे नसल्याने ते आई-वडिलांना कामात मदत करू पाहतात

Children crystallize salt, not dreams. No school, only survival

|

esakal

सरकारकडून मागणी

मीठ हे सरकारच्या प्राथमिकेतेत नाहीये त्यामुळे अजूनही त्याला इंडस्ट्री मानले जाते. पण त्याला कृषि मानायला हवे

Salt is agriculture, not industry. Reclassify their suffering

|

esakal

देशाने त्यांचे मीठ खाल्ले

आगरिया लोकांचे जीवन जवळून पाहता हाच प्रश्न पडतो की देशाने ज्यांचे मीठ खाल्ले त्या लोकांनी नेमके काय मिळवले?

We eat their salt. What do they get? Nothing

|

esakal

डोळ्यात पाणी आणणारी कहाणी

ही स्पेशल स्टोरी होती जोगिनीनगर (कच्छ), गुजरातची बीबीसी हिन्दीने कवर केलेली ही स्पेशल स्टोरी डोळ्यात पाणी आणते

BBC Hindi from Joginagar, Kutch: A story that stings the eyes

|

esakal

दिवाळी संपताच DMartमध्ये जास्त स्वस्तात का मिळतायत वस्तू? खरेदीला जाण्यापूर्वी सगळ्या ऑफर्सचं सिक्रेट बघाच

dmart sale upcoming discount offers

|

esakal

येथे क्लिक करा