Saisimran Ghashi
दिवाळीनंतर डीमार्टमध्ये स्पेशल सेल सुरू झाली असून घरगुती व किराणा वस्तूंवर मोठी सूट मिळते
dmart post diwali sale
esakal
तांदूळ, मैदा, साखर व तेलावर २०% पर्यंत सूट मिळते.
dmart grocery discount offer
esakal
दूधजन्य उत्पादनांवर १५% तर चहा-पावडरवर १०% पर्यंत बचत उपलब्ध आहे
dmart food product discounts
esakal
साबण, डिटर्जंट व फ्लोअर क्लिनरवर ३०% ते ५०% सूट
home appliances dmart offers
esakal
शेविंग क्रिम, डिओडरंट, लोशन व सॅनिटरी पॅड्सवर २०% पर्यंत सूट मिळते.
personal care dmart discount
esakal
बेबी डायपर-फूडवर १०%, पेडिग्री-व्हिस्कास पेट फूडवर किमान १५% सूट आहे.प्रायव्हेट लेबल कॅशबॅकडीमार्ट प्रायव्हेट लेबलवर अतिरिक्त कॅशबॅक; जास्तीतजास्त ५०० रुपये मिळतील.
baby care and pet care dmart discount
esakal
गरम मसाला, मिरची पावडर, सूर्यफूल तेलावर २०%; इस्त्री, पंखा, लाइट्सवर १५-२५% सूट.
dmart spices and electronics dmart discounts
esakal
डीमार्ट प्रायव्हेट लेबलवर अतिरिक्त कॅशबॅक; जास्तीतजास्त ५०० रुपये मिळतील.
dmart cashback offers
esakal
डीमार्ट रेडी अॅप/वेबवर पिनकोड टाकून फ्री डिलिव्हरी व ७ दिवस रिटर्न मिळते.
dmart ready discount offers
esakal
ही सेल ३१ ऑक्टोबरपर्यंत; dmartindia.com/offers वर एका क्लिकने सर्व डील्स पहा.
dmart latest sale
esakal
Numerology Mulank Astrology Marriage Relationship
esakal