Aarti Badade
जगात लग्नाच्या अनेक अजब आणि अनोख्या परंपरा पाळल्या जातात.
Wodaabe Tradition
Sakal
पश्चिम आफ्रिकेतील 'वोदाब्बे' (Wodaabe) जमातीची लग्नाची प्रथा नक्की काय आहे जाणून घ्या.
Wodaabe Tradition
Sakal
येथे पहिले लग्न कुटुंब ठरवते, मात्र दुसऱ्या लग्नासाठी चक्क पत्नी पळवण्याची अजब मुभा असते.
Wodaabe Tradition
Sakal
'गेरेवोल' नावाच्या उत्सवात पुरुष रंगीबेरंगी मेकअप करून महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात.
Wodaabe Tradition
Sakal
या उत्सवात एखादा पुरुष दुसऱ्याच्या पत्नीला आकर्षित करण्यात यशस्वी झाला तर त्यांचे थाटात लग्न लागते.
Wodaabe Tradition
Sakal
विशेष म्हणजे अशा लग्नाला या समाजात कोणताही विरोध न करता मोठ्या उत्साहात स्वीकारले जाते.
Wodaabe Tradition
Sakal
बाहेरच्या जगाला हे अजब वाटले तरी, ही जमात या परंपरेतून महिलांच्या आवडीचा सन्मान करते.
Wodaabe Tradition
Sakal
Gold Buying Guide
Sakal