Anushka Tapshalkar
सापांचे रक्त थंड असल्याने ते थंडीत निष्क्रिय होतात आणि उबदारपणा मिळेपर्यंत सुप्तावस्थेत जातात. पण ते नक्की कुठे लपतात? चला जाणून घेऊया...
Where do snakes go in winter
sakal
थंडीत साप सुप्तावस्थेत जातात, ज्याला ब्रुमेशन म्हणतात. ही अवस्था प्राण्यांच्या हायबरनेशनसारखी असते.
Where do snakes go in winter
sakal
साप थंडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी जमिनीखाली शिरतात आणि तिथेच हिवाळी निद्रा घेतात.
Where do snakes go in winter
sakal
साप खडकांच्या कपारींमध्ये, फटींमध्ये, झाडांच्या मुळांजवळ, गवतामध्ये, खड्ड्यांमध्ये किंवा जमिनीखाली आसरा घेता. यालाच हायबरनेकुलम म्हणतात.
Where do snakes go in winter
sakal
अनेक सापांच्या जाती एकाच हायबरनेकुलमचा उपयोग करून थंडीचा काळ घालवतात.
Where do snakes go in winter
sakal
लहान आणि तरुण साप मोठ्या सापांच्या तुलनेत अधिक खोल जमिनीत लपतात.
Where do snakes go in winter
sakal
नैसर्गिक ठिकाण न मिळाल्यास साप झाडांच्या बुंध्यांमध्ये, गवताच्या ढिगात, रेल्वे ट्रॅकच्या बाजूला किंवा कधी कधी तहखान्यातही आसरा घेतात.
Where do snakes go in winter
sakal
World's Strangest Weirdest Animal
sakal