Sandip Kapde
विमानातील टॉयलेट फ्लश केल्यानंतर त्यातील कचरा थेट हवेत सोडला जात नाही.
How Does an Airplane Toilet Actually Work?
esakal
हा कचरा विमानाच्या आत असलेल्या खास बंदिस्त वेस्ट टँकमध्ये जमा होतो.
How Does an Airplane Toilet Actually Work?
esakal
आधुनिक विमानांमध्ये फ्लशसाठी व्हॅक्यूम सिस्टमचा वापर केला जातो.
How Does an Airplane Toilet Actually Work?
esakal
फ्लश केल्यानंतर येणारा मोठा आवाज व्हॅक्यूम सिस्टममुळे होतो.
How Does an Airplane Toilet Actually Work?
esakal
व्हॅक्यूमच्या मदतीने कचरा पाइपमधून वेगाने वेस्ट टँकमध्ये खेचला जातो.
How Does an Airplane Toilet Actually Work?
esakal
विमानातील टॉयलेटमध्ये पारंपरिक टॉयलेटच्या तुलनेत खूप कमी पाणी वापरले जाते.
How Does an Airplane Toilet Actually Work?
eakal
टॉयलेटमधील कचरा बाहेर पडू नये यासाठी संपूर्ण सिस्टम बंदिस्त ठेवली जाते.
How Does an Airplane Toilet Actually Work?
esakal
विमान हजारो फूट उंचीवर असतानाही हा कचरा सुरक्षितपणे टँकमध्ये साठवला जातो.
How Does an Airplane Toilet Actually Work?
esakal
विमान जमिनीवर आल्यानंतर विशेष ग्राउंड सर्व्हिस वाहन टॉयलेटच्या वेस्ट सिस्टमला जोडले जाते.
How Does an Airplane Toilet Actually Work?
esakal
या वाहनाच्या मदतीने वेस्ट टँकमधील कचरा बाहेर काढून त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते.
How Does an Airplane Toilet Actually Work?
esakal
त्यामुळे विमानाच्या टॉयलेटमधील कचरा आकाशातून खाली पडतो, ही समजूत चुकीची आहे.
How Does an Airplane Toilet Actually Work?
esakal
Hidden Underwater Cities: 8 Ancient Civilizations Lost Beneath the Sea
esakal