LIC मध्ये जमा केलेला तुमचा पैसा नेमका कुठे जातो?

कार्तिक पुजारी

एलआयसी

एलआयसीचे मार्केटमधील नाव मोठे आहे. गावापासून शहरापर्यंत लोकांना एलआयसी काय आहे याची माहिती आहे.

money

पैसा

मागील वर्षी जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार एलआयसी आपल्याकडील पैसा मोठ्या प्रमाणात बॉन्डमध्ये गुंतवून ठेवते

LIC Policy

बॉन्ड्स

जवळपास ६७ टक्के पैसा हा बॉन्ड्सवर लावला जातो.

LIC Policy

इक्विटी

जवळपास ४.७ लाख कोटी रुपयांची इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे.

LIC Policy

गुंतवणूक

याशिवाय विविध प्रॉपर्टीजमध्ये जवळपास १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

LIC Policy

म्यु्च्यअल

म्यु्च्यअल फंड, सब्सिडियरिज आणि इतर डेट सिक्योरिटीजमध्ये देखील एलआयसीकडून गुंतवणूक केली जाते.

LIC Policy

खरेदी

दुसऱ्या कंपनीची हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी देखील एलआयसीने आपला पैसा वापरला आहे.

LIC Policy

इंडोनेशियाच्या ज्वालामुखीचे भयानक फोटो पाहा